शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मुले आॅनलाइन दत्तक घ्या!

By admin | Published: February 28, 2015 5:00 AM

आॅनलाइन शॉपिंगच्या ट्रेंडमधून प्रेरणा घेत किंवा सर्वच खात्यांचा ई-कारभार सुरू करण्याच्या हौसेपोटी आता देशात मुले-मुली आॅनलाइन दत्तक घेण्याची वादग्रस्त योजना केंद्रीय

संदीप प्रधान,मुंबईआॅनलाइन शॉपिंगच्या ट्रेंडमधून प्रेरणा घेत किंवा सर्वच खात्यांचा ई-कारभार सुरू करण्याच्या हौसेपोटी आता देशात मुले-मुली आॅनलाइन दत्तक घेण्याची वादग्रस्त योजना केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मेनका गांधी यांनी लागू करण्याचे निश्चित केले आहे. मूल दत्तक घेणे ही भावनिक प्रक्रिया असून त्यामध्ये कुणी, कुठले मूल दत्तक घेतले त्याची गोपनीयता बाळगणे गरजेचे असल्याची बाब मेनका यांनी दुर्लक्षित केली आहे.मुले दत्तक देण्यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे बदलण्यात येणार असल्याचे गांधी यांनी अलीकडेच दिल्लीत झालेल्या अनाथालयांच्या परिषदेत जाहीर केले. यापुढे मूल दत्तक घेऊ इच्छिणारे पालक आणि अनाथ मुले यांची देशभरात एकच यादी तयार केली जाणार आहे. ज्या पालकांना मूल हवे असेल त्यांना व दत्तक दिल्या जाणाऱ्या मुलांची नोंदणी केली जाणार आहे. दत्तक मूल हवे असलेल्या पालकांना एकाचवेळी स्क्रीनवर सहा मुलांचे फोटो दिसतील. त्यापैकी दोन मुले त्यांनी सिलेक्ट करायची व त्यापैकी एक दत्तक घ्यायचे, अशी मेनका यांची योजना आहे. महाराष्ट्रातील मूल दूरवरच्या राज्यात दत्तक दिले गेले तर त्याची काळजी नीट घेतली जाते किंवा कसे यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्थानिक अनाथालयातील समाजसेविकेवर सोडण्यात येणार आहे. या योजनेला विरोध करण्याचे संस्थांनी ठरवले आहे.