शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

देवकर यांची मुक्तता तांत्रिक पूर्ततेनंतरच

By admin | Published: January 07, 2015 1:26 AM

जळगाव घरकूल प्रकरणातील संशयित आरोपी माजी मंत्री गुलाबराव देवकर तांत्रिक बाबींची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर बुधवारी किंवा गुरुवारी कारागृहातून बाहेर येतील,

धुळे : जळगाव घरकूल प्रकरणातील संशयित आरोपी माजी मंत्री गुलाबराव देवकर तांत्रिक बाबींची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर बुधवारी किंवा गुरुवारी कारागृहातून बाहेर येतील, अशी माहिती त्यांचे वकील अ‍ॅड. सी़ डी़ सोनार यांनी दिली़देवकर यांना सर्वाेच्च न्यायालयाचे न्या. जे. चेलमेश्वर आणि पिनाकी घोष यांच्या द्विसदस्यीय पीठाने सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला़ ते निकालपत्र प्राप्त झाल्यावर धुळे विशेष न्यायालयासमोर सादर केले जाईल़ त्यानंतर देवकरांची कारागृहातून सुटका होईल़, असे अ‍ॅड. सोनार म्हणाले. देवकर सध्या न्यायालयाच्या पूर्वपरवानगीने उजव्या डोळ्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. देवकर यांना १० जानेवारीपर्यंत उपचारासाठी परवानगी देण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)न्यायव्यवस्थेवर विश्वासवर्षभरापासून मी धुळे कारागृहात होतो़ जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने मला न्याय दिला. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे़ - गुलाबराव देवकर, माजी मंत्री