शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

शेती उत्पादनाला कर लागणार नाही

By admin | Published: November 14, 2016 5:22 AM

काळ्या पैशाविरुद्धच्या कारवाईमुळे धास्तावलेले काहीजण शेती उत्पादनाला कर लागेल असा भ्रम पसरवित आहेत. मात्र असे काहीही होणार नाही

पुणे : काळ्या पैशाविरुद्धच्या कारवाईमुळे धास्तावलेले काहीजण शेती उत्पादनाला कर लागेल असा भ्रम पसरवित आहेत. मात्र असे काहीही होणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठामपणे सांगितले. शुद्धीकरण आणि प्रामाणिकपर्वासाठी ३० डिसेंबरपर्यंत मला साथ द्या, असे भावनिक आवाहनहीमोदी यांनी केले़माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय ऊस परिषद व प्रदर्शनाचे उद्घाटन मोदी यांनी केले. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषीमंत्री तसेच ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष शिवाजीराव गिरीधर पाटील, महासंचालक शिवाजीराव देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. चलनबंदीच्या निर्णयावर बोलताना मोदी म्हणाले, तरुण पिढीच्या भवितव्यासाठी हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करणे आवश्यक होते. काहीजण म्हणताहेत आहेत की, नव्या नोटांची व्यवस्था यापूर्वी करता आली असती. मात्र, त्यामुळे ही बातमी फुटण्याचा धोका होता. बनावट नोटांचा खेळ परकीय देश खेळत होते, त्यांच्या देशासाठी छापल्या जाणाऱ्या चलनापेक्षा जास्त आपले चलन छापत होते़ नक्षलवादी, दहशतवादी त्याचा वापर करत होते, म्हणून या नोटा रद्दचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)