शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

ऐन दिवाळीत आदिवासीवाडी अंधारात

By admin | Published: November 02, 2016 2:40 AM

ऐन दिवाळीत पौध आदिवासी वाडीतील वीजपुरवठा खंडित झाल्याने शेकडो कुटुंबांना दिवाळी अंधारात काढावी लागली आहे.

मोहोपाडा : ऐन दिवाळीत पौध आदिवासी वाडीतील वीजपुरवठा खंडित झाल्याने शेकडो कुटुंबांना दिवाळी अंधारात काढावी लागली आहे. आदिवासी वाडीतील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी वीज वितरण विभागाकडे तक्रारही केली आहे. मात्र महिन्याभरापासून संबंधित अधिकाऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर दुुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अदिवासी बांधव दुर्गम अशा भागात वास्तव्य करतात. याठिकाणी सर्पदंश, विंचूदंशाच्या घटना वारंवार घडत असतात. अशा वेळी रात्रीच्या वेळी विजेची नितांत गरज असते. मूलभूत सुविधांपासून नेहमीच वंचित राहणाऱ्या आदिवासी बांधवांना ऐन दिवाळीतही अंधारात राहावे लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. याआधी नवरात्रौत्सवातही ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला होता. तेव्हापासून गावात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. याबाबत तक्रार केली असता, लवकरच नवीन ट्रान्सफॉर्मर बसविला जाईल, अशी आश्वासने वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. दिवाळीनिमित्त अनेक आदिवासीवाड्यामध्ये फराळवाटप करण्यात येते मात्र पौध आदिवासी बांधवांना अंधारात राहावे लागले. खालापूर तालुका राष्ट्रवादी सरचिटणीस नरेश पाटील यांनी वाडीत वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.