शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

औरंगाबाद विमानतळावरून बोर्इंग, एअर बसचे उड्डाण

By admin | Published: January 18, 2016 3:43 AM

आंतरराष्ट्रीय विस्तारीकरणामध्ये येथील विमानतळाची २,७०० फुटांनी धावपट्टी लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे बोर्इंग ७७७ आणि एअर बस-ए ३३० सारख्या मोठ्या विमानांचे उड्डाण शक्य होणार आहे.

औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय विस्तारीकरणामध्ये येथील विमानतळाची २,७०० फुटांनी धावपट्टी लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे बोर्इंग ७७७ आणि एअर बस-ए ३३० सारख्या मोठ्या विमानांचे उड्डाण शक्य होणार आहे.विमानतळाच्या विस्तारीकरणानंतर देश-विदेशात थेट मालाची आयात-निर्यात आणि आखाती, युरोपीय देशांमध्ये थेट विमानसेवेचा मार्ग मोकळा होणार आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पात होणाऱ्या विदेशी गुंतवणुकीमुळे देश-विदेशातील उद्योगांसाठी आवश्यक असणारी विमानसेवा देण्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण करणे गरजेचे आहे. विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठी १८२ एकर जमिनीची मागणी प्राधिकरणाकडून सरकारकडे करण्यात आली होती. जमीन भूसंपादित करण्यासाठी २०० कोटी रुपयांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता देण्यात आली आहे. विस्तारीकरणाचा प्रस्ताव तयार असून भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. विस्तारीकरणाचे काम आगामी सहा महिन्यांमध्ये प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)