शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

अजित पवार-शरद पवार गुप्त भेट, नाना पटोले म्हणाले, दादा परत आले तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 9:17 PM

Ajit Pawar : दीड महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून शिंदे-फडवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या अजित पवार यांनी आज शरद पवार यांची गुपचूप भेट घेटल्याने चर्चांना उधाण आले आहे.  

गेल्या चार वर्षांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यामध्ये दररोज नवनवे प्रयोग सादर होत आहेत. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून शिंदे-फडवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या अजित पवार यांनी आज शरद पवार यांची गुपचूप भेट घेटल्याने चर्चांना उधाण आले आहे.  या गुप्त भेटीवरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता नाना पटोले यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चर्चेला उधाण आले आहे.

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात झालेल्या गुप्त भेटीबाबत प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, अजित पवार परत आले तर त्यांचं स्वागतच होईल. नाना पटोले यांच्या प्रतिक्रियेमुळे या भेटीमध्ये काय घडलं असावं याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात ही बैठक झाली. शरद पवार आज पुण्यात होते. तसेच चांदणी चौकातील पूलाच्या उद्घाटनासाठी अजित पवारही पुण्यात होते. या कार्यक्रमानंतर कोरेगाव पार्क येथील चोरडिया यांच्या निवासस्थानी शरद पवार-अजित पवार यांच्यात भेट झाल्याची बातमी समोर आली आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNana Patoleनाना पटोले