शिरूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्याच्या अजित पवार यांच्या इच्छेला खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लगाम लावला आहे. यामुळे अजित पवार यांची दिल्लीवारी अद्याप दूर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिरूर लढायला 'अजितदादा' तयार, पण 'काकां'नी घातला लगाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 8:04 PM