शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

अकोल्यात वीज कोसळून एक ठार

By admin | Published: March 28, 2016 2:04 AM

जिल्ह्यासह वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात काही भागांत रविवारी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच पातूर तालुक्यात आलेगाव येथे गारपीटही झाली. त्यामुळे रब्बी

अकोला : जिल्ह्यासह वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात काही भागांत रविवारी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच पातूर तालुक्यात आलेगाव येथे गारपीटही झाली. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, अकोला तालुक्यात सिसा बोंदरखेड येथे शेतात वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला.शनिवारी सायंकाळपासूनच वऱ्हाडात वादळी वाऱ्यासह हलक्या सरी कोसळल्या. रविवारीही वातावरण ढगाळ झाले. दुपारी काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तेल्हारा तालुक्यात हिवरखेड येथे दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पातूर तालुक्यात अनेक ठिकाणी दुपारपासून अधूनमधून वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. शिर्ला येथे जोरदार पाऊस झाला. आलेगाव परिसरात दुपारी गारपीट झाली.सिसा बोंदरखेड येथील किशोर वडतकार (३५) बैलगाडीतून घराकडे जात असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि ते बैलगाडीतच पडले. मालक गाडीत पडलेले असतानाही बैलांनी सवयीप्रमाणे घर गाठले. (लोकमत न्यूज नेटवर्क) नगरमध्ये कांद्याचे नुकसाननगरमध्ये शेवगावसह तालुक्यात रविवारी संध्याकाळी वादळी वारा व विजेच्या कडकडाटात अवकाळी वादळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गहू व कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांपासून दमटपणा वाढल्याने शेतकऱ्यांनी कांदा उघड्यावर काढून ठेवला होता. पावसामुळे शेतकऱ्यांची कांदा झाकून ठेवण्यासाठी दिवसभर धावपळ सुरू होती.