शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

युती तुटली हे चांगलेच झाले - अबू आझमी

By admin | Published: January 27, 2017 9:38 PM

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 27 - शिवसेना आणि भाजप युती तुटली हे चांगलेच झाले, आता उद्धव ठाकरे यांनी ...

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 27 - शिवसेना आणि भाजप युती तुटली हे चांगलेच झाले, आता उद्धव ठाकरे यांनी सरकारातील सहभागावर लात मारून बाहेर पडावे असे मत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी आज नाशिक मध्ये व्यक्त केले. नाशिक मध्ये महापालिका निवडणुकीसाठी आलेल्या आझमी यांची आज सायंकाळी वडाळा रोडवरील एका हॉटेल मध्ये पत्रकार परिषद झाली यावेळी आझमी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपले राजकीय मतभेद होते, मात्र ते ठोस भूमिका घेत. उद्धव ठाकरे यांना अशी भूमिका घेता येत नसल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे यांचे कोणतेही राजकीय अस्तित्व नसतांना केवळ त्यांच्या गुंडगिरी मूळे सरकार हवे तसे निर्णय घेते आणि बॉलिवूड ला सेटलमेंट करण्यास भाग पडते अशी टीका आझमी यांनी केली.

भाजपा वर जोरदार टीका करताना त्यांनी भाजप देशातील धार्मिक वातावरण कलुषित करत असल्याचे आझमी म्हणाले. नोटा बंदीचा सर्वाधिक फटका देशातील तळागाळातील नागरिकांना बसला आहे असेही ते म्हणाले. समाजवादी पार्टीतील वादाबाबत बोलतांना त्यांनी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे समर्थन केले.

मुलायमसिंग आमचे नेते आहेत, मात्र वयोमानामुळे त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे असे पक्षाचे मत असल्याचेही अबू आझमी म्हणाले

https://www.dailymotion.com/video/x844q0i