शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

साडेपाच हजार क्विंटल बियाण्यांचे वाटप

By admin | Published: June 09, 2016 1:47 AM

खेड तालुक्यातील शेतकरीबांधवांना खरिपाच्या पेरणीसाठी ५ हजार ५०० क्विंटल महाबीजचे इंद्रायणी भाताचे बियाणांचे वाटप करण्यात आले

कडूस : खेड तालुक्यातील शेतकरीबांधवांना खरिपाच्या पेरणीसाठी ५ हजार ५०० क्विंटल महाबीजचे इंद्रायणी भाताचे बियाणांचे वाटप करण्यात आले असून उर्वरित अर्धे बियाणे प्राप्त झाल्यानंतर लवकरच उर्वरित भाताचे बियाणांचे वाटप करण्यात येणार असून शेतकरीबांधवांसाठी पन्नास टक्केअनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व तीन एच. पी. व पाच एच. पी.च्या वीज मोटारी उपलब्ध असल्याची माहिती खेड पंचायत समितीचे कृषी अधिकारी मनोज कोल्हे यांनी दिली.तालुक्यात खतांच्या मागणीनुसार मंजुुरी घेण्यात आली असून खरीप हंगामात एकूण २२ हजार टन खतांची मागणी झाली असून ते खत पुरविण्याचे कंपन्यांनी मान्य केले असल्यामुळे खरीप हंगामात खतांची टंचाई शेतकरीबांधवांना भासणार नसल्याचे कोल्हे यांनी सांगितले. सध्या खेड पंचायत समिती कार्यालयात शेतकरीबांधवांसाठी पन्नास टक्केअनुदानावर कडबाकुट्टी यंत्रे, पाण्यासाठी तीन एच. पी. व पाच एच. पी.च्या मोटारी उपलब्ध असून ज्या शेतकरीबांधवांना या वस्तू पाहिजे असतील, त्यांनी कृषी विभागात संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले आहे.> खरीप हंगामासाठी खेड तालुका पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाची तयारी करण्यात आली असून खेड तालुक्यात भातपिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. प्रामुख्याने भातपिकामध्ये इंद्रायणी या वाणाचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात. खेड तालुक्यात भाताचे लागवडीखालील क्षेत्र ८५०० हेक्टर आहे. तालुक्यातील पश्चिम आदिवासी दुर्गम मावळ भागात खरिपात भातपिक प्रामुख्याने घेतले जाते.