शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

अंबानी इस्पितळात १00 यकृत प्रत्यारोपणे

By admin | Published: July 07, 2015 2:10 AM

कोकिलाबेन धिरुबाई अंबानी इस्पितळाच्या यकृत प्रत्यारोपण सेंटरने स्थापनेपासूनच्या अवघ्या दोन वर्षांत यकृत प्रत्यारोपणाच्या १०० यशस्वी शस्त्रक्रिया करून यशाचा मोठा पल्ला गाठला आहे.

मुंबई : येथील कोकिलाबेन धिरुबाई अंबानी इस्पितळाच्या यकृत प्रत्यारोपण सेंटरने स्थापनेपासूनच्या अवघ्या दोन वर्षांत यकृत प्रत्यारोपणाच्या १०० यशस्वी शस्त्रक्रिया करून यशाचा मोठा पल्ला गाठला आहे. या यशामुळे अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी जगातील सर्वोत्तम केंद्र अस स्थान इस्पितळाने पटकाविले आहे.या निमित्त इस्पितळाने अलीकडेच विशेष समारंभ आयोजित केला गेला व त्यात रुग्ण आणि अवयव दात्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोलताना इस्पितळाच्या अध्यक्ष टिना अंबानी यांनी प्रत्येक प्रौढ व्यक्तीने वयाचा विचार न करता हयात असताना व मृत्यूनंतरही अवयव दानाचा संकल्प करावा, असे आवाहन केले. यासाठी जागृती करून सरकारी व सेवाभावी संस्थांनी एकत्र येऊन प्रोत्साहन द्यायला हवे, यावर त्यांनी भर दिला. आपण प्रत्येक जण एखाद्याच्या जीवनात बदल घडवून आणण्याच्या क्षमतेसह जन्माला आलो आहोत व ही क्षमता वाया न जाऊ देणे केवळ आपल्याच हाती आहे, यावर त्यांनी भर दिला.भारतात दरवर्षी सिरॉसिसमुळे यकृत निकामी झाल्याने सुमारे अडीच लाख रुग्ण मृतवत होतात, पण जेमतेम १,१०० रुग्णांवर यकृत प्रत्यारोपण करणे शक्य होते. यात दात्यांच्या अभावाखेरीज आवश्यक आरोग्य यंत्रणेचा तुटवडा हेही कारण आहे. अंबानी इस्पितळात झालेल्या १०० पैकी १५ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मृत व्यक्तींमधून यकृत काढून घेऊन कमी केल्या गेल्या. मात्र जिवंत प्रत्यारोपणात अत्यंत जोखमीच्या शस्त्रक्रियाही यशस्वी करून इस्पितळाने नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. (प्रतिनिधी)