शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
2
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
3
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
4
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
5
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
6
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
7
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
8
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
9
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
10
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
11
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
12
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
13
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
14
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
15
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
16
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
17
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
18
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
20
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान

उदयनराजेप्रकरणी अमित शहांनी कुणाला फोन केला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 4:36 AM

उदयनराजे गुन्ह्याप्रकरणी भाजपचे डॉ. दिलीप येळगावकर यांनी राष्ट्रवादीच्या रामराजेंवर टीका केल्यानंतर थेट अमित शहा अन् देवेंद्र फडणवीस यांच्या नावांचा उल्लेख करीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी भाजपवर पलटवार केला आहे

सातारा : उदयनराजे गुन्ह्याप्रकरणी भाजपचे डॉ. दिलीप येळगावकर यांनी राष्ट्रवादीच्या रामराजेंवर टीका केल्यानंतर थेट अमित शहा अन् देवेंद्र फडणवीस यांच्या नावांचा उल्लेख करीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी भाजपवर पलटवार केला आहे.‘उदयनराजेंच्या प्रकरणात भाजपचे अध्यक्ष अमित शहांचा फोन कोणाला गेला होता. सोना अलाईज कंपनीच्या मालकाचा अमित शहांशी काय संबंध, शहांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून काय सांगितले? त्यानंतर मुख्यंत्र्यांनी कोणाला फोन केला, याची माहिती येळगावकरांनी पहिली घ्यावी.आधी स्वत:च्या पक्षात काय चालले आहे ते पाहा; मग राष्ट्रवादीवर बोला,’ असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी दिला आहे.उदयनराजेंना खंडणीच्या गुन्ह्यात राष्ट्रवादीनेच अडकविल्याचा आरोप भाजप नेते डॉ. दिलीप येळगावकर यांनी केला होता.विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्र्रसिंहराजे भोसले या साखळीने उदयनराजेंना अडकविल्याचे येळगावकरांनी म्हटले होते.