शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

अमरावती विद्यापीठात कंत्राटी भरतीला ‘ब्रेक ’

By admin | Published: June 24, 2016 5:12 AM

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कंत्राटी पद्धतीने केल्या जाणाऱ्या पदभरतीवर बुधवारी राज्यपालांनी ‘ब्रेक’ लावला आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कंत्राटी पद्धतीने केल्या जाणाऱ्या पदभरतीवर बुधवारी राज्यपालांनी ‘ब्रेक’ लावला आहे. त्यामुळे शिपाई आणि लिपिक पदासाठी बोलविलेल्या निविदा उघडण्यात आल्या नाहीत. मात्र, राज्यपालांकडून याबाबत आदेश आल्याच्या बाबीला विद्यापीठ प्रशासनाने नकार दिला आहे.खासगी एजन्सीमार्फत ७३ लिपिक आणि ४२ शिपाई अशा ११५ जणांचे मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला होता. त्या अनुषंगाने जाहिरातीद्वारे निविदाही मागविण्यात आल्या. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच कंत्राट पद्धतीने मनुष्यबळाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने, या विषयावर आक्षेप घेण्यात आला, परंतु याकडे विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष करून, नियोजित कार्यक्रमानुसार २२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता निविदा उघडण्याचे ठरविले, परंतु निविदा उघडण्यापूर्वीच राज्यपाल कार्यालयातून कंत्राटी पद्धतीने पदभरती निविदा उघडू नये, असे आदेश देण्यात आले. मात्र, कुलगुरूंनी असे कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)