शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
3
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
4
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
5
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
6
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
7
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
8
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
9
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
10
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
11
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
12
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
13
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
14
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
15
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
16
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
17
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
18
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
19
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
20
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 

अलिबागच्या आक्षी खाडीत सापडला अज्ञाताचा मृतदेह

By निखिल म्हात्रे | Published: June 24, 2024 5:47 PM

मृत इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अलिबाग - तालुक्यातील नागाव आक्षी खाडीत सोमवारी (दि.24) एका इसमाचा मृतदेह सापडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती अलिबागपोलिसांनी दिली. आक्षी येथील पुलाजवळील खाडी नजीक फिरत असताना स्थानिकांना एका पुरूषाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती अलिबाग पोलिसांना मिळताच सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांच्यासह त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. 

स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखीचे पुरावे आढळून आले नाही. त्या मृत इसमाचे वय अंदाजे 45 असून तो कामगार असल्याचे प्राथमिक अंदाजानुसार लक्षात येत आहे. मृत इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :alibaugअलिबागCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस