शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
5
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
6
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
7
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
8
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
9
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
10
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
11
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
12
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
13
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
14
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
15
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
16
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
17
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
19
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
20
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

...आणि अजित पवार भावूक झाले..., शरद पवारांच्या उपस्थितीत घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 4:59 PM

बारामती :  कोजागिरी म्हणजे शारदीय, शरद पौर्णिमा...आम्हाला या दोन्ही दैवतांचा आशीर्वाद लाभला...असे बोलत असतानाच अजित पवार भाषण करताना काही  काळ स्तब्ध झाले...असे कधी होत नाही असे सांगत ते भावुक झाले...आाणि सभागृह देखील स्तब्ध झाले.  बारामती तालुक्यातील शालेय मुलींसाठी ३ हजार सायकल वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. ...

बारामती :  कोजागिरी म्हणजे शारदीय, शरद पौर्णिमा...आम्हाला या दोन्ही दैवतांचा आशीर्वाद लाभला...असे बोलत असतानाच अजित पवार भाषण करताना काही  काळ स्तब्ध झाले...असे कधी होत नाही असे सांगत ते भावुक झाले...आाणि सभागृह देखील स्तब्ध झाले.  बारामती तालुक्यातील शालेय मुलींसाठी ३ हजार सायकल वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी हा प्रकार घडला. 

यावेळी महिला क्रिकेट विश्वचषक २०१७ स्पर्धेच्या उपविजेत्या भारतीय संघाच्या क्रिकेटपटु पुनम राऊत, स्मृती मंधाना, मोना मेश्राम यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी शरद पवार म्हणाले, विश्वचषक मुलींच्या गौरवाने इतर मुलींना प्रेरणा मिळाली. सायकल चळवळ उभी करा. त्यासाठी खंबीर भूमिका घ्या. आरोग्यासाठी ती उपयुक्त आहे. नेदरलँडच्या राजधानीमध्ये देशाचे पंतप्रधान कार्यालय, संसदेत, मंत्रिमंडळ हे सायकलचा वापर करतात. सगळे सायकलचा वापर करतात. 

...तो निर्णय योग्य होता

भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी महिला विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी  बजावली. क्रिकेट क्षेत्रात आपण जागतिक, भारत, मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. मुलींचा संघ प्रोत्साहन करण्याचे धोरण स्वीकारले. ८, १० वर्षांपूर्वी मुलींचा संघ आपण मजबूत करू या हा विचार मांडला. इतर सहका-यांनी भलतच काही तरी, हे काही होणार नाही, असे सांगितलं. मात्र, आज महिला विश्वचषक स्पर्धेतील यश पाहिल्यानंतर तो निर्णय योग्य होता, हे त्यांना पटले असेल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी