शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

राज्यातील अंगणवाडीसेविकांचे उद्या ‘टाळ-भजन’ आंदोलन!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 12:47 AM

एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये राज्यभरातील एक लाख अंगणवाडीसेविका व एक लाख मदतनीस आदी दोन लाख महिला कर्मचारी काम करीत आहेत.

ठाणे : राज्यातील तब्बल दोन लाख अंगणवाडीसेविकांचे नोव्हेंबरपासून मानधन रखडल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. हे थांबवण्यासाठी आणि रखडलेल्या कष्टाच्या मानधन प्राप्तीसाठी राज्यभरातील शेकडो सेविका नवी मुंबईतील रायगड भवन या आयुक्त कार्यालयावर धडक मारून टाळ-भजन धरणे आंदोलन १ फेब्रुवारीला करणार आहेत.एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये राज्यभरातील एक लाख अंगणवाडीसेविका व एक लाख मदतनीस आदी दोन लाख महिला कर्मचारी काम करीत आहेत. या सेविकांना आठ हजार ५०० व मदतनीस यांना साडेचार हजार रुपये अत्यल्प मानधन आहे. परंतु, ते प्रत्येक महिन्यास मिळत नसल्यामुळे या सेविकांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून या सेविका मानधनापासून वंचित आहेत. त्यामुळे या सेविका उपासमारीला तोंड देत आहेत. आर्थिक विवंचनेत सापडल्यामुळे परभणी जिल्ह्यातील कोंडी गावामधील सुमित्रा खुडे या सेविकेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येवरून उपासमारीची झळ निदर्शनात येत आहे.मानधनाअभावी हालमहाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली या सेविका निद्रिस्त आयुक्त कार्यालय प्रशासनास जागे करण्यासाठी कार्यालयाबाहेर टाळ-भजन धरणे आंदोलन छेडणार असल्याचे या कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी लोकमतला सांगितले. या हक्काच्या मानधनासाठी कर्मचारी संघाने मंत्रालय, ठिकठिकाणच्या जिल्हा परिषदांवर मोर्चा काढला होता. त्यांच्या पदरात काहीच पडले नाही.

टॅग्स :Mumbaiमुंबई