शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दारूची बाटली ओतल्याचा राग; पतीचा गळफास

By admin | Published: January 03, 2017 4:55 AM

थर्टीफर्स्ट साजरी करण्यासाठी आणलेली दारूची बाटली पत्नीने ओतून टाकली. त्या रागात पतीने गळफास घेऊन, स्वत:चे आयुष्य संपविल्याचा प्रकार कांदिवलीत शनिवारी घडला.

मुंबई : थर्टीफर्स्ट साजरी करण्यासाठी आणलेली दारूची बाटली पत्नीने ओतून टाकली. त्या रागात पतीने गळफास घेऊन, स्वत:चे आयुष्य संपविल्याचा प्रकार कांदिवलीत शनिवारी घडला.रामचंद्र यादव (३०) असे या मयत इसमाचे नाव आहे. जो व्यवसायाने चालक असून, एका खासगी कंपनीत काम करतहोता. कांदिवलीच्या दामूनगर परिसरात राहणारा यादव हा सतत आजारी असायचा. त्यामुळे त्याची पत्नी त्याला दारू पिण्यास विरोध करायची. शनिवारी म्हणजे, थर्टीफर्स्टच्या दिवशीदेखील तो घरी येताना सोबत दारूचीबाटली घेऊन आला, ज्याला त्याच्या पत्नीने विरोध केला. तेव्हा त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. समतानगर पोलीसांनी यादवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. सुसाइड नोट पोलिसांना सापडलेली नाही. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)