शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

पोलीस अधीक्षकपदी अनिल पारसकर

By admin | Published: January 06, 2017 4:09 AM

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मोहमंद सुवेझ हक यांची पुणे जिल्हा ग्रामीण येथे बदली झाली. सुवेझ हक यांच्या जागी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची बदली झाली आहे.

अलिबाग : रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मोहमंद सुवेझ हक यांची पुणे जिल्हा ग्रामीण येथे बदली झाली. सुवेझ हक यांच्या जागी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची बदली झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते. राज्याच्या गृह विभागाने राज्य पोलीस सेवेतील आणि भारतीय पोलीस सेवेतील सुमारे २० पोलीस उपायुक्त व पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत. सुवेझ हक यांनी नक्षली विभागात चांगले काम केले होते. ते नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर होते. त्यामुळे त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा तैनात करण्यात आली होती. रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी एक वर्ष आठ महिने काम पाहिले. हक हे गुरु वारीच पुणे येथे रवाना झाले आहेत. (प्रतिनिधी)