शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

दहावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

By admin | Published: December 23, 2016 4:01 AM

विद्यार्थी, शिक्षक, संघटना यांच्या आक्षेपानंतर अखेर राज्य शिक्षण मंडळाने २०१७च्या दहावी बोर्डाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल

मुंबई : विद्यार्थी, शिक्षक, संघटना यांच्या आक्षेपानंतर अखेर राज्य शिक्षण मंडळाने २०१७च्या दहावी बोर्डाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल केला आहे. नवे वेळापत्रक संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे.फेब्रुवारी-मार्च २०१७मध्ये राज्य शिक्षण मंडळाकडून नऊ विभागीय मंडळांत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर २९ आॅक्टोबरपासून टाकण्यात आले होते. त्यानंतर विद्यार्थी, पालकांनी काही आक्षेप नोंदवले होते. या आक्षेपांची गंभीर दखल घेऊन शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी वेळापत्रकात बदल करण्याचे आदेश दिल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले. वेळापत्रकाबाबत सूचना, हरकती विभागीय मंडळांकडे तसेच राज्य शिक्षण मंडळाकडे १५ दिवसांत लेखी स्वरूपात मागविण्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)