शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

भास्कर जाधवांविरोधात दुसरी तक्रार दाखल

By admin | Published: October 12, 2014 10:55 PM

आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झाल्याने जाधव यांच्या अडचणीत वाढ

गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार भास्कर जाधव यांनी आचारसंहिता कालावधीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी घड्याळाचे चिन्ह असलेल्या पिशव्या, निकृष्ट दर्जाच्या साड्या तसेच टी-शर्टचे वाटप करुन आचारसहितेचा भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी, चिपळूण यांच्याकडे काँग्रेस पााचे उमेदवार संदीप सावंत यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील यशवंत बाईत यांनी जाधव यांच्यावर खोटा प्रचार केल्याचा ठपका ठेवत जी कामे केली नाहीत, ती कामे केल्याचा देखावा प्रचारादरम्यान पत्रके वाटून केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्याबाबत जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर दोन दिवसांनीच आता दुसरी आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झाल्याने जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.या तक्रारीत म्हटले आहे की, भास्कर जाधव यांनी २०० कोटींची विकासकामे केली, असा गाजावाजा करुन मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न केला जात आहे. घड्याळाचे चिन्ह असलेल्या वस्तू त्यांनी मतदारांना वाटल्या आहेत. याबाबत योग्य ती चौकशी करुन भास्कर जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करावी, अशी मागणी संदीप सावंत यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी गुहागरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिले आहे. (प्रतिनिधी)