शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

जादूटोणाविरोधी कायद्याची देशपातळीवर दखल

By admin | Published: August 12, 2014 2:35 AM

अंधश्रद्धा, बुवाबाजी, तंत्र-मंत्र, करणी अशा समाज विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा लागू केला

अमरावती : अंधश्रद्धा, बुवाबाजी, तंत्र-मंत्र, करणी अशा समाज विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा लागू केला. या कायद्याची इतरही राज्यांनी स्तुती केली असून, तो देशपातळीवर लागू करण्याबाबत मंथन सुरू झाले आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री शिवाजीराव मोघे यांनी सोमवारी केले.अमरावतीमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे आयोजित फुले, शाहू, आंबेडकर पारितोषिक व संत रविदास व पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय सावकारे, महापौर वंदना कंगाले, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे आदी उपस्थित होते.मोघे म्हणाले, पारदर्शक कारभार आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ई-स्कॉलरशिपसाठी सहा विभागांमध्ये ३२.३६ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्याला शैक्षणिक सवलतीसाठी दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट रद्द केली आहे. उन्नत गटात न मोडणाऱ्या विमुक्त भटक्या जमाती व इतर मागासवर्गीयांना ६ लाख रूपयांपर्यंतचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र दिले आहे. हे प्रमाणपत्र तीन वर्षांपर्यंत ग्राह्य धरले जाणार आहे. व्यसनमुक्ती व ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविले जाणारे धोरण हे सामाजिक न्याय विभागाचे मोठे यश असल्याचे मोघे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)