शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

माजी न्यायाधीशाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Published: August 08, 2014 11:39 PM

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी न्यायाधीशाचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी फेटाळला.

पुणो : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी न्यायाधीशाचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी फेटाळला. नागराज सुदाम शिंदे (वय 35, रा. आंबेगाव पठार) असे या न्यायाधीशाचे नाव असून, आता कोणत्याही क्षणी पोलीस त्याला अटक करू शकतात. दरम्यान, न्यायालयाने शिंदे याला शुक्रवारी (8 ऑगस्ट) न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. मात्र, शिंदे हजर झाला नव्हता.
शिंदे याची पत्नी घरी नसताना सुमारे दीड महिन्यापूर्वी त्याने ओळखीच्या 15 वर्षीय मुलीला दागिने आणि सदनिका देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता. 
आरोपीच्या वतीने अॅड. नितीन पवार यांनी जामीन मिळावा यासाठी युक्तिवाद केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून शिंदेला शुक्रवारी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. मात्र, शिंदे 
शुक्रवारी न्यायालयात हजर राहिला नाही. (प्रतिनिधी)
 
सातारा जिल्ह्यातील खंडाळा न्यायालयात पाच-सहा महिन्यांपूर्वी शिंदे हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून सेवेत होता. बलात्कारप्रकरणी पीडित मुलीच्या वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, मुलीच्या जबाबात शिंदेनेच बलात्कार केल्याचे नमूद असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.