शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

पंतप्रधान पीक विमा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

By admin | Published: July 21, 2016 3:04 AM

अलिबाग, पेण व मुरुड येथे केंद्र पुरस्कृत पंतप्रधान पीक विमा योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहेत.

पेण : कृषी विभागांतर्गत खरीप हंगाम-२०१६-१७ मध्ये अलिबाग उपविभागांतर्गत अलिबाग, पेण व मुरुड येथे केंद्र पुरस्कृत पंतप्रधान पीक विमा योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पंतप्रधान पीक विमा योजनेचा हेतू- नैसर्गिक आपत्ती, कीड व रोग इत्यादीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देवून त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हा आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेंतर्गत भात पिकासाठी शेतकऱ्यांने भरावयाचा विमा हप्ता दर एकरी रु पये ३१२ व हेक्टरी रु पये ७८० इतका आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी नजीकच्या बँक शाखेत सातबारा व ८ अ उतारा, पेरणी प्रमाणपत्र, रद्द चेक, पासबुक झेरॉक्स, रेशनकार्ड, आधारकार्ड झेरॉक्स व फोटो या आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधावा.या योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थींच्या शेताच्या बांधावर तसेच पडीक शेतजमिनीवर आंबा, काजू, नारळ, सुपारी, चिकू, कोकम, शेवगा, बांबू, साग, गिरीपुष्प इत्यादी फळपिकांची अथवा वृक्षांची लागवड करता येते. >योजनेचे लाभार्थीयोजनेंतर्गत अनुसचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्रय रेषेखालील, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानले आहे.