शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
2
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
3
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
4
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
5
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
6
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
7
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
8
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
9
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
10
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
11
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
12
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
14
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
15
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
16
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
17
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
18
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
19
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
20
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं

शासकीय कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजना लागू

By admin | Published: February 03, 2016 3:41 AM

राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजना लागू करण्याचा निर्णय वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजना लागू करण्याचा निर्णय वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.शासकीय कर्मचाऱ्यांचे मोटार अपघातात होणारे मृत्यू, येणारे कायमचे अपंगत्व पाहता कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना अल्प विमा दर आकारु न अपघात विम्याचे संरक्षण देण्यात येणार आहे. ही योजना १ एप्रिलपासून अमलात येईल. तीत अपघातामुळे आलेला मृत्यू,कायमचे अंपगत्व/विकलांगता आल्यास १०० टक्के लाभ मिळेल.या अपघात योजनेची विमाछत्राची रक्कम गट - अ, गट - ब, गट-क व गट-ड या कर्मचाऱ्यांना रु पये १० लाख असून त्याची वार्षिक वगर्णी रु . ३०० + सेवाकर एवढी असेल. ही वर्गणी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकातून वसूल करण्यात येईल. समूह अपघात विमा योजना आणि राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२ या स्वतंत्र असतील.सेवेत असताना सदस्याचा मृत्यू आल्यास गट विमा योजनेअंतर्गत देय विमा रकमेव्यतिरीक्त समूह वैयक्तिक अपघात विमा योजना रकमेचे प्रदान देय असेल. या योजनेच्या विमा रकमेचे प्रदान कर्मचाऱ्यांच्या वारसास घटनेच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत प्रदान करण्यात येईल. अपघाती मृत्यूसमयी कर्मचाऱ्याविरुध्द कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असेल किंवा शासकीय येणे बाकी असले तरी सदर अपघात विमा योजनेची रक्कम रोखण्यात येणार नाही. (विशेष प्रतिनिधी)