शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

अर्जुन खोतकर यांचे जालन्यात जोरदार स्वागत

By admin | Published: July 11, 2016 10:39 PM

राज्यमंत्री मंडळात जालन्याचे आ. अर्जुन खोतकर यांची वस्त्रोद्योग, मस्त्य व पशुसंवर्धन राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. शपथ विधीनंतर खोतकर सोमवारी प्रथमच शहरात आगमन झाले.

मिरवणुकीने लक्ष वेधले, ठिकठिकाणी भव्य स्वागत, आतषबाजीने शहर दणाणले, मिठाईचे वाटप जालना: राज्यमंत्री मंडळात जालन्याचे आ. अर्जुन खोतकर यांची वस्त्रोद्योग, मस्त्य व पशुसंवर्धन राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. शपथ विधीनंतर खोतकर सोमवारी प्रथमच शहरात आगमन झाले. त्यांचे आगमन होताच त्यांचे औरंबादपासूनच ठिकठिकाणी उत्स्फूर्त व जल्लोषात स्वागत करण्यात आले. भर पावसातही स्वागत करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दपारी एक वाजता मोतीबागेपासून राज्यमंत्री खोतकर यांची मिरवणूक निघाली. तत्पूर्वी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खोतकर यांचे भव्य स्वागत केले. यावेळी जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, माजी. आ. शिवाजी चौथे, जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी, एकनाथ घुगे, जगन्नाथ काकडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. स्वागत आणि आतषबाजी मिरवणूक मार्गात ठिकठिकाणी राज्यमंत्रंी अर्जुन खोतकर यांचे स्वागत व आतषबाजी करण्यात येत होती. भर पावसातही शेकडो कार्यकर्ते डीजेच्या तालावर ठेका धरून जल्लोष करत होते. शनि मंदिर, गांधी चमन, टाऊन हॉल, मस्तगड, शिवाजी पुतळा आदी भागात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.