शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
5
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
6
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
7
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
8
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
9
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
10
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
11
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
12
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
13
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
14
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
15
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
16
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
17
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
18
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
19
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
20
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 

राजू शेट्टीसह चौघांविरुद्ध अटक वॉरंट

By admin | Published: August 09, 2015 2:14 AM

कोरेगाव येथे २०१३मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्राच्या अनुषंगाने कोरेगाव न्यायालयाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते

कोरेगाव (जि. सातारा) : कोरेगाव येथे २०१३मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्राच्या अनुषंगाने कोरेगाव न्यायालयाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. उसाला एफआरपीप्रमाणे दर द्यावा, यासह शेतकरी हिताच्या अनेक मागण्यांसाठी २०१३मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोरेगाव आणि परिसरात तीव्र आंदोलने केली होती. याप्रकरणी वेगवेगळे गुन्हे नोंदवून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एन. पाटील यांनी नुकतेच याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. शेट्टी, सदाभाऊ खोत, ज्येष्ठ नेते भाई पंजाबराव पाटील व जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. कोरेगाव पोलीस ठाण्याने स्वतंत्र कर्मचारी नेमून या वॉरंटची अंमलबजावणी करण्याबाबत स्पष्ट सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. याप्रकरणी २५ आॅगस्टला सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)