शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

अरुणा शानबाग यांची प्रकृती जैसे थे!

By admin | Published: May 18, 2015 4:22 AM

अरुणा शानबाग या त्यांच्यावर केलेल्या उपचारांना प्रतिसाद देत असल्या तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. अजूनही त्यांच्यावर

मुंबई : अरुणा शानबाग या त्यांच्यावर केलेल्या उपचारांना प्रतिसाद देत असल्या तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. अजूनही त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून व्हेंटिलेटर काढलेला नाही. पाच दिवसांपूर्वी अरुणा यांना न्युमोनिया झाल्याचे निदान करण्यात आले. यानंतर त्यांच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होऊ नये म्हणून त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. श्वासोच्छ्वास घ्यायला त्यांना त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. लवकरात लवकर त्यांना बरे वाटावे म्हणून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार येत आहेत, पण तितकेसे गंभीर स्वरूपाचे नाहीत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. गेली ४२ वर्षे अरुणा यांच्यावर केईएम रुग्णालयातील ४ ए वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. १९७३ मध्ये वॉर्डबॉयने केलेल्या अत्याचारानंतर त्यांच्या मेंदूच्या काही भागास होणारा रक्तपुरवठा खंडित झाला. यामुळे त्यांचे काही अवयव आणि संवेदना निकामी झाल्या आहेत. अतिदक्षता विभागात ४ ते ५ डॉक्टरांचे युनिट आणि ३ ते ४ परिचारिका कार्यरत असतात. सध्या रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका मिळून अरुणा यांची काळजी घेत आहेत. (प्रतिनिधी)