शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

५ वर्षांचे उद्दिष्ट आणि जलसंपदा विभागाच्या कामाचा लेखाजोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 5:05 AM

५ वर्षांत काही उद्दिष्टे ठेवून कामास सुरुवात केल्याचे विधानसभेत जाहीर केले होते

२०१४-२०१९ पाच वर्षांत२०१५च्या पहिल्या अधिवेशनामध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा विभागाने पुढील ५ वर्षांत काही उद्दिष्टे ठेवून कामास सुरुवात केल्याचे विधानसभेत जाहीर केले होते. यामध्ये पाच वर्षांत :-उद्दिष्ट साध्य४ २२५ प्रकल्प पूर्ण करण्याचे. ४ १६१ प्रकल्प पूर्ण झाले.४ २५०० दलघमी पाणीसाठा करण्याचे. ४ २०७० दलघमी पाणीसाठा निर्माण.४ ७.५ लक्ष हेक्टर सिंचन क्षमता करण्याचे. ४ ४.८४ लक्ष हेक्टर क्षमता निर्माण.४ ४५ लक्ष हेक्टर प्रत्यक्ष सिंचनाचे लक्ष्य. ४ ४०.५१ लक्ष हे. प्रत्यक्ष सिंचन पूर्ण.४ सिंचनासाठी निधी कमी पडणार नाही. ४ ४१,४७१ कोटी निधी दिला.४ थेट खरेदीने भूसंपादन करणार. ४ २७,०७७ हेक्टर विक्रमी भूसंपादन.>कोणाच्या काळात काय झाले?काम २००९ ते २०१४ २०१४ ते २०१९४ प्रकल्पांसाठी खर्च ३४,७७४ कोटी ४१,४७१ कोटी४ निर्मित सिंचन क्षमता २.२ लक्ष हेक्टर अतिरिक्त ४.८४ लक्ष हेक्टर४ भूसंपादनावरील खर्च -- १६,६८८ कोटी४ प्रत्यक्ष सिंचन ३२ लक्ष हेक्टर ४०.५१ लक्ष हेक्टर४ सुधारित प्रशासकीय मान्यता --- ३१०४ एकात्मिक जलआराखडा एकही बैठक नाही आराखडा पूर्ण केला४ देखभाल दुरुस्तीची तरतूद प्रतिवर्ष १५० कोटी प्रतिवर्ष ५५० कोटी४ अनुशेष निर्मूलन ३९,७४८ हेक्टर ६१,८७४ हेक्टर>अनुशेष निर्मूलनासाठी प्रयत्नअमरावती विभागातील वाशिम, बुलडाणा, अकोला वअमरावती या चार जिल्ह्यांतील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यात :-४या चार जिल्ह्यांतील १०२ प्रकल्पांच्या पूर्णत्वाचा विशेष कार्यक्रम.४मागील पाच वर्षांत ८३५३ कोटींची तरतूद.४५३ प्रकल्प पूर्ण. ६१,८७४ (रब्बी समतुल्य) क्षेत्राचा अनुशेष दूर.४प्रकल्प निहाय निधी वितरणाचे अधिकार कार्यकारी संचालकांना.४जून, २०२२ पर्यंत अनुशेष निर्मूलन करण्याचे नियोजन.४महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाचा समावेश बळीराजा जलसंजीवनी योजनेत.