स्वतःच्या कवितेप्रमाणेच, प्रत्येक संकटाशी न डगमगता लढलेले, सत्तेचा मोह न बाळगता हसत-हसत राजीनामा देण्याचं धारिष्ट्य दाखवलेले आणि एक-दोन नव्हे तर तब्बल 22 पक्षांसोबत 'कदम मिलाकर' सरकार चालवलेले देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी निधन झालं. त्यांच्या जाण्यानं देशाच्या राजकीय इतिहासातील 'अटल' अध्यायाची सांगता झाल्याची भावना व्यक्त होतेय. वयाच्या 93व्या वर्षी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं निधन महाराष्ट्रवासीयांनाही चटका लावून गेलंय. कारण अटलजींचं महाराष्ट्राशी एक खास जिव्हाळ्याचं नातं होतं. याच नात्यावर 'लोकमत'चा प्रकाशझोत....
Atal Bihari Vajpayee: देवेंद्र फडणवीसांचं मॉडेलिंग पाहून वाजपेयी मजेत म्हणाले होते...
Atal Bihari Vajpayee : भाजपा-शिवसेना युतीचे अटलजी होते शिल्पकार
Atal Bihari Vajpayee : संघ संस्कारांतून घेतला ‘अटल’ वसा, संघ शिक्षा वर्गात घडला स्वयंसेवक
Atal Bihari Vajpayee : कविमनाचा माणूस
Atal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयी यांचे अमरावतीशी ऋणानुबंध
Atal Bihari Vajpayee : अंधेरा छटेगा, कमल खिलेगा! शिवाजी पार्कमध्येच घुमली होती भविष्यवाणी
Atal Bihari Vajpayee : मराठी साहित्य संमेलनात जेव्हा वाजपेयी पोहोचले