शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

बालगुन्हेगारावर अत्याचार

By admin | Published: June 10, 2016 2:27 AM

इंडस्ट्रीयल स्कूलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या एका अल्पवयीन गुन्हेगाराने दुसऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली.

मुंबई : माटुंगा येथील डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल स्कूलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या एका अल्पवयीन गुन्हेगाराने दुसऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी अल्पवयीन गुन्हेगाराविरोधात धमकावून अनैसर्गिक अत्याचार, पॉस्को कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व तक्रारदार मुले एकाच खोलीत राहत होती. मात्र अत्याचारानंतर आरोपी मुलाच्या धमकीला तक्रारदार घाबरला. ६ जूनला या दोघांना वेगवेगळ्या खोलीत ठेवण्यात आले. त्यानंतर तक्रारदार मुलाने घडलेला प्रसंग शहा यांच्या कानावर घातल्याने हे प्रकरण उघडकीस आले. बुधवारी स्कूलच्या अधिकारी प्रभावती शहा यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक गंगाधर सोनवणे यांनी दिली. या प्रकरणातील तक्रारदार व आरोपी १७ वर्षांचे आहेत. तक्रारदार मारामारीच्या गुन्ह्यात तर आरोपी जबरी चोरीच्या गुन्ह्यात दोषी आढळले. तक्रारदार मुलाच्या दाव्यानुसार २९ मे व १ जूनच्या मध्यरात्री आरोपीने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती गंगावणे यांनी दिली. (प्रतिनिधी)