शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

मतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By admin | Published: January 10, 2016 12:56 AM

एका दुकानदाराने मतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याीच घटना लाखांदूर तालुक्यातील खैरी (पट) येथे घडली. घटनेच्या दोन महिन्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

लाखांदूर (भंडारा) : एका दुकानदाराने मतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याीच घटना लाखांदूर तालुक्यातील खैरी (पट) येथे घडली. घटनेच्या दोन महिन्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.भीमराव गायकवाड (३५) असे आरोपीचे नाव असून त्याचे किराणा दुकान आहे. १४ वर्षीय पीडित मुलगी त्याच्या दुकानात जायची. त्याने दोन महिन्यांपूर्वी तिच्यावर अत्याचार केला. याची माहिती तिने कुटुबियांना दिली. तेव्हा तिच्या आईने लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही.त्यामुळे गायकवाड पुन्हा त्या मुलीला त्रास देऊ लागला. याबाबत तिच्या कुटुंबियांना कळताच शनिवारी पुन्हा तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर लाखांदूर पोलिसांनी भादंवि ३७६ कलमान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)