शहरं
Join us  
Trending Stories
1
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
2
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
3
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
5
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
6
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
7
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
8
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
9
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
10
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
11
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
12
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
13
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
14
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
15
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
16
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
17
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
18
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
19
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
20
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला पोलीस कोठडी    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 10:32 PM

एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या महेश जाधव याला ठाणे न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी सखोल तपासासाठी पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती.

ठळक मुद्देलग्नाचे आमिष दाखवून केला होता लैंगिक अत्याचार त्याच्या सखोल तपासासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती कोठडीची मागणी

ऑनलाइन लोकमतठाणे : एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या महेश जाधव याला ठाणे न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी सखोल तपासासाठी पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती.जून ते सप्टेंबर २0१७ या कालावधीत त्याने लेनीननगर (ठाणे) या तिच्या राहत्या घरी तसेच शिर्डी येथे तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्याच्या घरात भांडण झाल्यानंतर तिने त्याला तिच्या घरात आo्रय दिला होता. यातूनच झालेल्या ओळखीतून त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर ती दोन महिन्यांची गरोदरही राहिली. पालकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी याप्रकरणी ११ नोव्हेंबर रोजी त्याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याची डीएनए, वैद्यकीय तपासणी तसेच त्याने ज्याज्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केले, त्या ठिकाणचे पंचनामे आणि पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करून ती १७ नोव्हेंबरपर्यंत दिल्याचे पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कार