शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

मागास विद्यार्थी वसतिगृहात विषबाधा झाल्यास ‘अ‍ॅट्रॉसिटी’

By admin | Published: March 23, 2017 11:44 PM

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अन्नातून विषबाधा, भेसळीचे प्रकार घडल्यास अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्याचा विचार करण्यात येईल

मुंबई : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अन्नातून विषबाधा, भेसळीचे प्रकार घडल्यास अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्याचा विचार करण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानसभेत सांगितले. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहातील मूळ ठेकेदार जर आपल्या कामाचे कंत्राट उपकंत्राटदाराला चालविण्यास देत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे कांबळे म्हणाले. चेंबूर येथील संत एकनाथ मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठीच्या जेवणात पाल सापडल्याबाबत वारंवार तक्रार करूनही कारवाई का होत नाही, असा प्रश्न भाजपाचे सरदार तारासिंग यांनी केला. या वेळी डॉ. बालाजी किणीकर, भारती लव्हेकर, आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून प्रश्नांची सरबत्ती केली. चेंबूरच्या प्रकरणात यश बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेचा भोजन ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात आला आहे. त्याच्या जागी शुभांगी मल्टी ट्रेडिंग अ‍ॅण्ड कॅटरर्स यांना तात्पुरता ठेका देण्यात आल्याची माहिती दिली. मूळ ठेकेदार आपले काम दुसऱ्या ठेकेदाराकडे देत असल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल, असे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)