शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

नाशकात बीट मार्शलच्या पोलिसावर हल्ला

By admin | Published: September 08, 2016 10:34 PM

नाशिकमधल्या भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील विजय मोरे या पोलीस हवालदारावरही अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 8 - पोलिसांवर हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी लोकांना इशारा देऊनही हे हल्ले काही थांबत नाही आहेत. नाशिकमधल्या भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील विजय मोरे या पोलीस हवालदारावरही अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला आहे.

त्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नाशिकमधल्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. पिंपळ चौक परिसरात बीट मार्शलवरून गस्त घालत असताना दोन टोळक्यांमध्ये भांडण झालं.

ते सोडवण्यासाठी मोरेंनी मध्यस्थी केली असता जमावमधून एकाने लाकडी दंडुका घेत पाठीमागून त्यांच्या डोक्यावर मारला . रात्री साडे 8 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली . नाशिकच्या खासगी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

फडणवीस गेल्यानंतर चार तासांत हल्लामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी नाशिक दौऱ्यावर होते. फडणवीस यांनी पोलिसांवर हल्ला हा यंत्रणेवर हल्ला असल्याचे सांगत हल्लेखोरांचा खटला जलद न्यायालयात चालविण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. फडणवीस यांनी शहर सोडताच अवघ्या तीन तासांमध्ये बिट मार्शलवर टोळक्यातील सराईत पाकिटमारांनी हल्ला केला. भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला व धक्काबुक्की झाल्याची ही चार दिवसांत दुसरी घटना आहे.पोलीस हा जनतेच्या सुरक्षेसाठी कुटुंबाकडे दुर्लक्ष करीत कर्तव्य बजावत असतो. पोलिसांवरील हल्ले खपवून न घेता हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्यावी.- आशा मोरे, जखमी मोरे यांची पत्नी