शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
6
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
7
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
8
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
9
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
10
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
11
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
12
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
13
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
14
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
15
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
16
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
17
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
18
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
19
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
20
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

अनधिकृत बांधकामे पाडताना महापालिकेच्या पथकावर हल्ला

By admin | Published: June 11, 2016 2:14 AM

तानसा पाइपलाइनलगतच्या दोन्ही बाजूच्या १० मीटर भागातील अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई शुक्रवारी सुरू होती.

मुंबई : कुर्ला पूर्वेकडील तानसा पाइपलाइनलगतच्या दोन्ही बाजूच्या १० मीटर भागातील अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई शुक्रवारी सुरू होती. या वेळी हार्बर मार्गावरील टिळकनगर स्टेशनजवळील आदर्शनगर व शास्त्रीनगर परिसरात अचानक १० ते २० जणांच्या जमावाने महापालिकेच्या कारवाई पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात महापालिकेचे जेसीबी आॅपरेटर धर्मेंद्र यादव जखमी झाले. यादव यांच्यावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नेहरूनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.गेल्या तीन दिवसांत तानसा पाइपलाइनजवळील ७२५ अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली आहेत. यापैकी पात्रताधारकांना पर्यायी निवास व्यवस्था महापालिकेच्या संबंधित धोरणानुसार यापूर्वीच देण्यात आली आहे. मात्र पर्यायी निवासस्थानांचा ताबा घेऊनही संबंधित पात्रताधारक पर्यायी जागी राहायला जात नाहीत. शुक्रवारच्या घटनेनंतर येथील कारवाई तात्पुरती स्थगित केली असून, ही कारवाई लवकरच सुरू होईल, असे एम-पश्चिम विभागाचे साहाय्यक आयुक्त हर्षद काळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)