शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

‘एमएमआर’च्या धर्तीवर कोकणासाठी प्राधिकरण; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 6:55 AM

लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोकणच्या  चौफेर विकासासाठी मुंबई महानगर प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) धर्तीवर कोकणसाठी प्राधिकरणाची स्थापना केली जाईल. राज्यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोकणच्या  चौफेर विकासासाठी मुंबई महानगर प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) धर्तीवर कोकणसाठी प्राधिकरणाची स्थापना केली जाईल. राज्यात सुरू असलेले कोट्यवधी रुपये खर्चाचे पायाभूत सुविधा प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. 

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारच्या काळात सिंचनावर ७० हजार कोटी खर्च झाले होते. मात्र, केवळ ०.१ टक्काच शेती सिंचनाखाली आली होती, असा  चिमटा काढला. आम्ही मात्र ३८ हजार कोटी खर्च करून ५ लाख २१ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार म्हणजे आणणारच, असा निर्धारही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

स्थगिती योग्य वेळी उठविणारराज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे सरकारने तत्कालीन ठाकरे सरकारच्या कामांना स्थगिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विरोधी बाकांवरून स्थगिती उठविण्याची मागणी होत होती. त्यावेळी आपल्या सरकारने स्थगिती का दिली, हे स्पष्ट करतानाच एकनाथ शिंदे यांनी विकास कामावरील स्थगिती योग्य वेळी उठविली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी शिंदे यांनी गेल्या आठ महिन्यांतील सरकारच्या निर्णयांचा पुनरुच्चार केला.

 ३३७ किमी मेट्रोचे जाळे मुंबईत पूर्ण करणार मुंबईत ४५० किमीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू. येत्या दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करू.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेvidhan sabhaविधानसभा