शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

साबणाच्या वडीवर अवतरले गणराय

By admin | Published: September 08, 2016 10:08 PM

भारतीय संस्कृतीत विविध सणोत्सव साजरे केले जातात.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 8 -  भारतीय संस्कृतीत विविध सणोत्सव साजरे केले जातात. परंतु या परंपरांचा वारसा जपत आणि कला-गुणाच्या अंगभूत कौशल्यांद्वारे आपल्या छंदाला ओळख मिळवून देणे क्वचितच काही जणांना जमते. नीलिमा हजारे-मून यांनी मात्र हे कौशल्य साधले आहे. साबणाच्या वडीवर त्यांनी गणरायाची विविध व आकर्षक रूपे साकारली आहेत. इंडिया बुक आॅफ रेकॉर्डनेही त्यांच्या या कलेची दखल घेतली आहे. नीलिमा या सातव्या वर्गात असताना त्यांच्या भावाने त्यांना पहिल्यांदा खडूवर कोरीव काम करण्यास सांगितले. त्यांनी सहज ते करून पाहिले. पण, जे केले ते अतिशय कल्पकतेने केल्याने त्या निर्जीव खडूमध्येही बोलकी प्रतिकृती दिसायला लागली. हा क्षणच या छंदाची सुरुवात होती. पुढे शाळेत त्यांना पाठक सर मिळाले. त्यांनाही असे कोरीव शिल्प साकारण्याचा छंद होता. त्यांनी नीलिमा यांना प्रोत्साहन दिले आणि या कलेचे तांत्रिक शिक्षणही दिले. साबणावर असे शिल्प जास्त उठून दिसते म्हणून मग साबणावर प्रयोग सुरू झाले. गणपती ही कलेची देवता असल्याने नीलिमा यांनी साबणाच्या वडीवर गणरायांची विविध व आकर्षक शिल्पे साकारली. केवळ गणेशजीच नाही तर लोकमान्य टिळक, महात्मा गांधीसारखे थोर नेते, शाहरुख खान, अतिमाभ बच्चन सारखे चित्रपट कलावंत व ओळखीचे अनेक चेहरेही त्यांनी साबणावर कोरले. नील्ीिमा यांंच्या या छंदाने त्यांना नागपूरसह विदर्भात एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.