शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

पक्ष्यांसाठी शेत राखणारा अवलिया; शेतकऱ्याचं असंही पक्षीप्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 2:08 AM

उन्हाची तीव्रता वाढल्याने पक्षीप्रिय शेतकऱ्याने घेतला निर्णय

वाकी बुद्रुक : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. पाणी आणि चारा असा मोठा प्रश्न प्रत्येक सजीवाला उन्हाळ्यात भेडसावत असतो. याच पार्श्वभूमीवर वाकी बुद्रुक गावातील शेतकरी सोमनाथ टोपे यांनी आपल्या शेतातील १४ गुंठे ज्वारीची शेती पक्ष्यांना चरण्यासाठी राखली आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांना चारा मिळविण्यासाठी खूप भटकावे लागते. परंतु, जागोजागी धान्यांची राखण करण्यासाठी शेतकरी विविध योजना आपल्या शेतामध्ये आजमावत असतात. त्यामध्ये जुन्या कॅसेटमधील रिळे शेतात पसरवणे, बुजगावणे उभं करणे, गलोलच्या मार्फत दगड मारणे अशा योजना शेतकरी आजमावतात. परंतु मुक्या जिवांवर प्रेम करत शेतकरी सोमनाथ टोपे यांनी यावर्षी संपूर्ण उन्हाळ्यात १४ गुंठे ज्वारीची शेती पक्ष्यांसाठी राखून ठेवली आहे.यापुढील काळात याच शेताच्या परिसरात छोट्या-मोठ्या पक्ष्यांना पाणीसाठेदेखील करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षी व निसर्ग यांच्याशी आपण जोडलो गेलो आहोत म्हणून यावर्षी माझ्या शेतातील ज्वारी पक्ष्यांसाठी राखून ठेवली आहे, असे मत त्यांनी व्यक्तकेले.

टॅग्स :Farmerशेतकरी