शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

अंधत्वावर मात व नेत्रदान जागृतीसाठी नवी मुंबईकरांचे वॉकेथॉन

By admin | Published: January 07, 2017 2:38 AM

रविवार, ८ जानेवारीला सकाळी ७.३० वाजता पामबीच मार्ग, सेक्टर १७, सानपाडा येथे वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी मुंबई : ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या संकल्पनेनुसार अंधत्वावर मात करण्यासाठी, तसेच नेत्रदानाची प्रतिज्ञा करून नागरिकांमध्ये जनाजगृती करण्यासाठी रविवार, ८ जानेवारीला सकाळी ७.३० वाजता पामबीच मार्ग, सेक्टर १७, सानपाडा येथे वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. सतीश माथूर यांच्या हस्ते ध्वज दाखवून, ही वॉकेथॉन सुरू करण्यात येणार आहे. वॉकेथॉनमध्ये शेकडो डॉक्टर्स, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक संस्था सहभागी होणार आहेत. या उपक्रमातंर्गत गरिबांकरिता शस्त्रक्रिया निधी गोळा केला जाणार आहे. अ‍ॅडव्हान्स आय हॉस्पिटल अ‍ॅण्ड इन्स्टिट्यूट आणि वन व्हिजन हेल्थ अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशन, टिमजे यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईत नेत्रदान जनजागृतीकरिता वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. अशा उपक्रमातून मागील वर्षी ५०० मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, ५००० पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप केले. माध्यमातून नागरिकांना नेत्रदानाची प्रतिज्ञा घेतली जाणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.