शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

'मेड फॉर इच अदर'ची वादग्रस्त जाहिरात भाजपाकडून मागे

By admin | Published: February 18, 2017 3:19 PM

चल हट... भाजप मुंबई, मेड फ़ॉर इच अदर...' ही सर्वत्र दिसणारी जाहिरात वादात सापडली असून भाजपाने ती मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम जोरात सुरू असून मतदानाला अवघे काहीच दिवस उरलेले असतान भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मनसेसह सर्वच पक्षांनी प्रचारात झोकून दिले आहे. सर्व कार्यकर्त्यांसह नेतेमंडळीही कंबर कसून प्रचारासाठी उतरले असून फक्त सभ आणि रॅली नव्हेत तर जाहिरातबाजीच्या माध्यमातूनही प्रचार जोरदारपणे सुरू आहे. अशीच एका जाहिरात भाजपानेही केली आहे, मात्र ती वादग्रस्त ठरल्याने मतदारांचे त्यांच्याकडे लक्ष जाण्यापेक्षा त्याचा फटका बसण्याचीच चिन्हे अधिक आहेत. 'चल हट... भाजप मुंबई, मेड फ़ॉर इच अदर...' ही जाहिरात सध्या सर्वत्र दिसत आहे, मात्पर जाहिरातीच्या शेवटी एक तरूण व तरूणी एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहे. त्यामुळे ही जाहिरात प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर  नकारात्मक प्रतिक्रिया आल्या असून जाहिरात वादात सापडली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपातील वरिष्ठ नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. जाहिरातीला नकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही जाहिरात मागे घेण्याचे आदेश दिले असून भाजपाच्या सोशल मीडिया सेललाही खडसावल्याचे समजते. त्यामुळे अखेर ही जाहिरात मागे घेण्यात आली आहे.