शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
5
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
6
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
7
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
8
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
9
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
10
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
11
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
12
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
13
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
14
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
15
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
16
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
17
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
18
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
19
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स

बहुजन भीमसेना देणार श्रीपाल सबनीसांना संरक्षण

By admin | Published: January 07, 2016 1:08 AM

संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बहुजन भीमसेनेच्या

पिंपरी : संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बहुजन भीमसेनेच्या वतीने सबनीसांना संरक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती मोहन म्हस्के यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. डॉ. श्रीपाल सबनीसांसारख्या बुद्धिवंत विचारांच्या माणसाविरोधी मोर्चा काढणे ही बाब चुकीची आहे. संमेलन उधळून न देता साहित्य संमेलनाचे संरक्षण बहुजन भीमसेना करेल, असे बहुजन भीमसेनेच्या वतीने कळविले आहे. दरम्यान, डॉ. सबनीसांना पिंपरी-चिचंवड कृती समितीचा पाठिंबा आहे. सबनीसांनी केलेल्या मतांवर काही मंडळींनी आक्षेप घेतले आहेत. यामुळे काही साहित्यप्रेमींमध्ये अस्वस्थता आहे. विचारांचा मुकाबला विचाराने करणे शक्य आहे. यासाठी पुढच्या वाटचालीत अशा घटना घडू नयेत, यासाठी सर्वतोपरी सर्व सेवाभावी संस्थांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. निवेदनावर विजय जगताप, प्रभाकर ओव्हाळ, सोपान खुडे, मानव कांबळे, सुनील चाबुकस्वार, शेखर घोगरे, लक्ष्म्ण रानवडे, प्रमोद धिवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)