शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

बहुजन क्रांती मोर्चा

By admin | Published: April 07, 2017 2:45 AM

पाभरे फाटा ते म्हसळा बाजारपेठेतून बसस्थानकापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

म्हसळा : बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समिती म्हसळा यांच्या विद्यमाने गुरुवारी विविध मागण्यांसाठी म्हसळा तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन कारण्यात आले. पाभरे फाटा ते म्हसळा बाजारपेठेतून बसस्थानकापर्यंत मोर्चा काढण्यात आला.मोर्चात महेश जाधव, आकाश पेरवी, सलीम उकये, बाबाजान पठाण, महादेव पाटील, सुरेश पाटील,श्रीपत धोकटे आदी मान्यवर सहभागी झाले होते. मोर्चामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. लोकशाहीला घातक ईव्हीएम मशिन रद्द करून बॅलेट पेपरचा वापर, ओबीसी, भटक्या विमुक्त जातींसाठी आरक्षणाची तरतूद, महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा, कोळी, आदिवासी जात प्रमाणपत्रासाठीच्या जाचक अटी रद्द, औद्योगिक कॉरिडोर आणणारे सेझ, सी.आर.झेड. आणि आयझोनमधील जाचक कायदे त्वरित रद्द करणे, ओ.बी.सी. च्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण, मुस्लीम समाजाला सच्चर कमिशनच्या शिफारशी लागू करणे, अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करून कायद्याची स्वतंत्र यंत्रणा उभी करणे, कोपर्र्डी प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करणे आदी २२ मागण्यांचे निवेदन देण्यात येऊन मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. (वार्ताहर)