शहरं
Join us  
Trending Stories
1
जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
3
Ranji Trophy : एका डावात दोघांची ट्रिपल सेंच्युरी; डाव घोषित केल्यामुळं हुकली वर्ल्ड रेकॉर्डची संधी
4
महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते
5
‘बटेंगे तो कटेंगे’,‘एक हैं तो सेफ हैं’वर जरांगेंची टीका; म्हणाले, “मराठा हिंदूतील मोठा समाज”
6
"अदानींचं विमान वापरायचं, गौतमभाई म्हणत सोबत ढोकळा चटणी खायची आणि नंतर…’’, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
7
“लाखो रोजगार गुजरातला, राज्याचे किती कोटींचे प्रकल्पही गेले?”; राहुल गांधींनी आकडाच सांगितला
8
'PM मोदींनी कधीच संविधान वाचले नाही, त्यामुळे त्यांना ते कळणार नाही,' राहुल गांधींचे टीकास्त्र
9
शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया 
10
Swiggy Share Price : सलग दुसऱ्या दिवशीच्या तेजीनंतर Swiggy चा शेअर आपटला, कंपनीला ३ ते ५ वर्षांत उत्तम वाढीची अपेक्षा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'लोकसभेला विशाल पाटील यांना मदत झाली, शिवसेनावाले क्षमा करा', भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली
12
"बटेंगे तो पॉकेट कटेंगे और भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे", महागाईवरून काँग्रेसचा टोला
13
"रोनाल्डो आणि मेस्सीसोबत लव्ह ट्रँगलमध्ये राहायचंय", हे काय बोलून गेली उर्वशी रौतेला?
14
Gold Silver Rate Today : लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीचे दर घसरले; ₹५००० पर्यंत कमी झाला सोन्याचा भाव
15
IND vs SA : फलंदाज अन् गोलंदाज दोघेही तेच; फिल्डर बदलला पण रिझल्ट तोच! (VIDEO)
16
सर्वोच्च न्यायालयाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला बॉम्बने उडवले, परिसरात एकच खळबळ
17
त्रिपुरारी पौर्णिमा: ५ राशींवर हरिहर कृपा, धनलक्ष्मीचे शुभाशिर्वाद; पद-पैसा-समृद्धी वाढ!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंनी थेटच सांगितलं
19
कोरोना काळात केलेली व्हॅक्सीनची मदत; 'हा' देश PM मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने करणार सन्मान
20
बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांकडून त्यांचाच प्रदेश सांभाळला जात नाही; चंद्रशेखर आझादांचे टीकास्त्र

बबनराव पाचपुते यांच्या कारखान्यावर बँकेचा ताबा

By admin | Published: March 30, 2016 1:06 AM

माजी मंत्री व भाजपाचे नेते बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा या खासगी साखर कारखान्यासह अन्य मालमत्तांचा मंगळवारी पंजाब नॅशनल बँकेने प्रतीकात्मक ताबा घेतला. नोटीस देऊनही पाचपुते

अहमदनगर : माजी मंत्री व भाजपाचे नेते बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा या खासगी साखर कारखान्यासह अन्य मालमत्तांचा मंगळवारी पंजाब नॅशनल बँकेने प्रतीकात्मक ताबा घेतला. नोटीस देऊनही पाचपुते यांनी कारखान्यावरील २८७ कोटी ६० लाख रुपयांच्या कर्जाची थकबाकी न भरल्याने बँकेच्या पुण्यातील कल्याणीनगर शाखेने अखेर कर्जवसुली कायद्याखाली ही कारवाई केली.कर्जापोटी कारखान्याची इमारत, यंत्रणा व अन्य मालमत्ता तारण ठेवली होती. बँकेने डिसेंबर २०१५ मध्ये कारखान्याला ६० दिवसांत थकबाकी भरण्याची नोटीस दिली होती. मात्र, ही थकबाकी भरली गेली नाही.त्यामुळे बँकेने हिरडगाव (ता. श्रीगोंदा) येथील कारखान्याची इमारत, यंत्रणा आणि अन्य मालमत्ता, देवदैठण येथील कंपनीची मालमत्ता, तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील रहिवासी जागा, श्रीगोंद्यातील पाचपुते यांचा बंगला ताब्यात घेतला आहे. (प्रतिनिधी)