शहरं
Join us  
Trending Stories
1
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
4
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
5
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
6
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...
8
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
9
राज‘पुत्रा’च्या उमेदवारीने माहीमची लढत रंगतदार
10
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
11
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
12
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
13
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
14
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
15
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
16
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
17
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
18
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
20
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...

बंकटलालजी कोठारी यांचे निधन

By admin | Published: April 20, 2017 5:57 AM

आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे माजी अध्यक्ष व जैन समाजातील प्रमुख कार्यकर्ते बंकटलाल मोतीलाल

पुणे : आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे माजी अध्यक्ष व जैन समाजातील प्रमुख कार्यकर्ते बंकटलाल मोतीलाल कोठारी (८५) यांचे बुधवारी निधन झाले़ कोठारी यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात बंधू शांतिलाल, विजयकांत, शशिकांत व पुत्र राजेंद्र व नितीन कोठारी असा परिवार आहे़कोठारी हे अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून समाजकार्यात कार्यरत होते़ आनंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष व दिल्लीच्या आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी कॉन्फरन्सचे माजी अध्यक्ष तसेच चिंचवडच्या जैन विद्या प्रसारक मंडळाचे ते उपाध्यक्षही होते़ महावीर प्रतिष्ठान व जनसेवा फाऊंडेशनचे सल्लागार व ओसवाल बंधू समाजाचेही ते सभासद होते़ पुण्यात १९८५ मध्ये भरलेल्या जैन साधू संमेलनाचे ते आयोजक होते़ लोकमत मीडिया प्रा. लि. चे चेअरमन आणि सकल जैन समाजाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीर्व शोक व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)