शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ‘आधार बेस्ड्् अटेडन्स’

By admin | Published: January 29, 2015 12:57 AM

बँक खाते, एलपीजी गॅस, स्वस्त धान्य दुकानानंतर आता शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन हजेरीसाठीही आधार क्रमांक महत्त्वाचा ठरणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती

चंद्रशेखर बोबडे - नागपूरबँक खाते, एलपीजी गॅस, स्वस्त धान्य दुकानानंतर आता शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन हजेरीसाठीही आधार क्रमांक महत्त्वाचा ठरणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागात प्रायोगिक तत्त्वावर या नवीन प्रणालीचा प्रयोग सुरू असून टप्प्याटप्प्याने तो प्रत्येक शासकीय कार्यालयात लागू केला जाणार आहे.शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची ‘लेटलतिफी’ ही काही नवीन बाब नाही, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी ‘बायोमॅट्रिक’चा पर्याय शोधण्यात आल्यावरही अनेक कर्मचाऱ्यांनी त्यातूनही पळवाटा शोधल्या आहेत. त्यामुळे अत्याधुनिक आणि तेवढीच पारदर्शक अशी नवी ‘आधार बेस्ड् बायोमेट्रिक अटेडन्स’ (आधार क्रमांकावर आधारित हजेरीची नोंद घेणारी यंत्रणा) यंत्रणा राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने आणली आहे. नागपूर जिल्ह्यात सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागात याचा वापर सुरू आहे. यासंदर्भात माहिती व तंत्रज्ञान विभागाचे विभागीय प्रकल्प व्यवस्थापक विनय पहलाजानी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला. टप्प्याटप्प्याने हा प्रयोग सर्वच राज्य आणि केंद्र शासनाच्या कार्यालयामध्ये केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशी आहे नवी प्रणालीकार्यालयात आल्यावर कर्मचाऱ्यांना या यंत्रावर त्यांचा आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर यंत्रावर संबंधित कर्मचाऱ्यांचा फोटो व त्यांचे ‘फिंगर प्रिन्ट’ (बोटाचे ठसे)दिसतील. त्यावर बोट ठेवून ते ‘प्रिन्ट’ मॅच करावे लागेल. त्यानंतरच त्यांच्या हजेरीची नोंद होईल. या यंत्राची ‘लिंक’ मुंबईत मंत्रालयाशी जोडण्यात आली आहे. यामुळे यंत्रावर खोट्या नोंदी करण्याच्या तक्रारीवर पायबंद बसेल.