शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

फुलपाखरांचे सौंदर्य बदलते ऋतुप्रमाणे

By admin | Published: February 09, 2015 1:02 AM

निसर्गाने विविध माध्यमांतून रंगांची उधळण केली आहे. सृष्टीचं सौंदर्य खुलवले आहे. फुलपाखरे म्हणजे हे त्याचेच एक उदाहरण. त्याच्या रंगीबेरंगी रंगाचे सौंदर्य मोहवून टाकणारे आहे.

‘चिलाडस पांडवा’ वर आशिष टिपले यांचे संशोधन सुमेध वाघमारे - नागपूरनिसर्गाने विविध माध्यमांतून रंगांची उधळण केली आहे. सृष्टीचं सौंदर्य खुलवले आहे. फुलपाखरे म्हणजे हे त्याचेच एक उदाहरण. त्याच्या रंगीबेरंगी रंगाचे सौंदर्य मोहवून टाकणारे आहे. परंतु मानवी मनाला भुरळ घालणाऱ्या काही फुलपाखरांचे हे अभिजात सौंदर्य ऋतुप्रमाणे बदलत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. ‘चिलाडस पांडवा’ त्या फुलपाखराचे नाव. ‘लायकिनीडी’ जातीच्या या फुलपाखराच्या पंखाचा रंग पावसाळा, हिवाळा व उन्हाळ्यात बदलतो. निसर्गाने प्रत्येक सजीवाला कोणते ना कोणते अलौकिकत्व बहाल केले आहे. म्हणूनच निरिनराळ्या ऋतूंचे निरनिराळे सोहळे निसर्गाच्या अंगणात रंगतात.निसर्गाच्या अत्यंत जवळ असलेल्या फुलपाखरांमध्ये ऋतूंचा काही परिणाम होतो का, हे जाणून घेण्यासाठी सेलू येथील विद्याभारती महाविद्यालयाचे प्राणिशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. आशिष टिपले यांनी फुलपाखरांवर संशोधन करणे सुरू केले. रंग बदल, वातावरणाशी जुळवून घेण्यासाठीडॉ. टिपले यांनी सांगितले, फुलपाखरांना आपल्या शत्रूपासून स्वत:चे संरक्षण करायचे असते. अशात त्यांना वातावरणाशी जुळवून घ्यायचे असते व त्यांच्यात एकरूप व्हायचे असते. दुसरे महत्त्वाचे कारण त्यांच्या जनुकामध्ये होणारे बदल असू शकतात. त्यावर भारतीय शास्त्रज्ञांनी काम करण्याची गरज आहे.