शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

शूरवीर, संत व विचारवंताच्या महाराष्ट्राला शुभेच्छा - नरेंद्र मोदी

By admin | Published: May 01, 2015 9:41 AM

महाराष्ट्र ही संत, विचारवंत आणि शूरवीरांची भूमी असून देशाच्या विकासात महाराष्ट्राने नेहमीच मोलाचे योगदान दिले असे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली/मुंबई,दि. १ - महाराष्ट्र ही संत, विचारवंत आणि शूरवीरांची भूमी असून देशाच्या विकासात महाराष्ट्राने नेहमीच मोलाचे योगदान दिले असे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे मोदींनी ट्विटरवर मराठीतून महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. 

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात आज दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवासासाठी शुभेच्छा असे मोदींनी म्हटले आहे. या ट्विटमध्ये मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटोही पोस्ट केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सकाळी मुंबईतील हुतात्मा चौक येथील स्मारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी युती सरकार कटीबद्ध आहे अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.