शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

‘पुरोहित यांची भावनाच भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये’

By admin | Published: June 28, 2015 2:05 AM

देशात स्थिर आणि मोठे बहुमत असणारे सरकार आहे, त्यामुळे तेथे काही होईल असे चित्र नाही. मात्र, भाजपामध्ये राज पुरोहित यांच्या मनात जी खदखद आहे

औरंगाबाद : देशात स्थिर आणि मोठे बहुमत असणारे सरकार आहे, त्यामुळे तेथे काही होईल असे चित्र नाही. मात्र, भाजपामध्ये राज पुरोहित यांच्या मनात जी खदखद आहे, ती राज्य सरकारसाठी चिंताजनक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी शनिवारी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ललित मोदी यांना प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वधेरा भेटल्याचे ‘टिष्ट्वट’ मोदींनी केले आहे, यावर पवार म्हणाले की, कोणाला भेटणे हा काही गुन्हा ठरू शकत नाही. मीदेखील मोदींना भेटलो होतो. मात्र, त्यावेळी मी त्यांना भारतात परत या, असेच सांगितले. त्यामुळे कोणी भेटल्यामुळे गंभीर गुन्हा घडला आहे, असे मानण्याचे कारण नाही. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपांविषयी खा. पवार यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार देत ‘मी लहान सहान व्यक्तींबद्दल प्रतिक्रिया देत नाही, असे उपरोधिक विधान केले. (प्रतिनिधी)फडणवीसांना कुणी सल्ला देऊ शकतो का?आपण नरेंद्र मोदी यांना सल्ले देता; त्यामुळे आता भ्रष्टाचार आणि अंतर्गत वादामुळे संकटात सापडलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण काय सल्ला द्याल, या प्रश्नावर खा. शरद पवार यांनी एकदम ‘फडणवीसांना कोणी सल्ला देऊ शकतो काय, तुम्हाला इतिहास माहीत नाही काय, असे सांगताच उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाला.