शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

भाईंदर महापालिकेत आता एसी घोटाळा

By admin | Published: April 28, 2016 4:02 AM

मीरा भार्इंदर महापालिकेत वातानुकूलित यंत्राचा घोटाळा समोर आला आहे.

मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिकेत वातानुकूलित यंत्राचा घोटाळा समोर आला आहे. पालिकेने तीन तारांकित वातानुकूलित यंत्र बसवण्याची निविदा दिली असताना कंत्राटदाराने प्रत्यक्षात दोन तारांकित यंत्र बसवून त्याचे बिलही घेतले आहे. महापालिका प्रशासनाने महापौर, उपमहापौर, आयुक्त यांच्या दालनांसह पालिका अधिकारी, प्रभाग समिती कार्यालय या ठिकाणी ४२ यंत्रे खरेदी व त्याच्या बसविण्याचे कंत्राट युटीलिटी एंटरप्रायझेसला दिले होते. पालिकेच्या निविदेनुसार तीन तारांकित वातानुकूलित यंत्र बसवण्याचे आदेश कंत्राटदारास दिले असताना त्याने चक्क दोन तारांकित वातानुकूलित यंत्र बसवले. पालिकेच्या संबंधित कनिष्ठ अभियंत्यानेही कुठली पडताळणी केली नाही. कंत्राटदारास तीन तारांकित वातानुकूलित यंत्राच्या किमतीनुसार बिलही देऊन टाकले. या प्रकरणी पालिका अधिकाऱ्याचे कंत्राटदाराशी संगनमत झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. खातरजमा न करताच लाखो रु पयांचे बिल देण्यात आल्याने पालिकेची फसवणूक झालेली आहे . या बाबत तक्र ार मिळताच मुख्यलेखा परीक्षक यांनी आयुक्तांना या बाबतचा लेखी अहवालच दिला आहे. (प्रतिनिधी)