शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

भीमसेन जोशी यांच्या मृत्युपत्रचा वाद हायकोर्टात

By admin | Published: July 23, 2014 2:29 AM

भारतरत्न गायक पंडित भीमसेन जोशी यांच्या मृत्युपत्रप्रकरणी सुरू असलेला वाद पुणो न्यायालयातून उच्च न्यायालयात दाखल झाला आह़े

मुंबई :  भारतरत्न गायक पंडित भीमसेन जोशी यांच्या मृत्युपत्रप्रकरणी सुरू असलेला वाद पुणो न्यायालयातून उच्च न्यायालयात दाखल झाला आह़े जोशी यांची दहा कोटी रुपयांची मालमत्ता असून वीस म्युङिाक कंपन्यांची रॉयल्टीही आह़े या सर्वाचा लेखाजोखा असलेल्या मृत्युपत्रवरून गायक जोशी यांच्या दोन पत्नींच्या मुलांमध्ये वाद सुरू आह़े 
यांपैकी गायक जोशी यांची पहिली पत्नी सुनंदा यांचा मुलगा राघवेंद्र यांनी वडिलांच्या मृत्युपत्रला पुणो न्यायालयात आव्हान दिल़े जोशी यांनी हे मृत्युपत्र 22 सप्टेंबर 2क्क्8 मध्ये तयार केले होत़े मात्र त्यावेळी जोशी हे शारीरीक व मानसिकरीत्या सक्षम नव्हत़े तसेच या मालमत्तेत आमचाही समान हक्क आहे, असा दावा राघवेंद्र यांनी पुणो न्यायालयात केला़ त्याची दखल घेत न्यायालयाने जोशी यांचा पुण्यातील कलाश्री बंगला व इतर मालमत्ता विकण्यास मनाई केली़
याविरोधात जोशी यांची दुसरी पत्नी वत्सला यांच्या मुलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आह़े  हे मृत्युपत्र जोशी यांचेच असून ते तयार करत असताना जोशी यांची मानसिक व शारीरिक स्थिती उत्तम होती, असे याचिकेत नमूद करण्यात आले आह़े
या याचिकेवर न्या़ क़े क़े तातेड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़ न्यायालयाने ही सुनावणी 11 ऑगस्टर्पयत तहकूब केली़  (प्रतिनिधी)